Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: वृद्धेला बोलण्यात गुंतवून हातातील सोन्याच्या बांगड्या कापून फरार

Jalgaon News : दुपारी आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट या मार्गावरून पायी जात होत्या. या दरम्यान पंचवीस ते तीस वर्ष वय असलेल्या दोन जणांनी त्यांना रस्त्यात गाठले व पोलीस असल्याचे सांगितले

Rajesh Sonwane

जळगाव : तोतया पोलिसांनी वृद्धेला फसवून हातातील पन्नास हजारांच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना (Jalgaon) जळगावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

जळगाव शहरातील गणेशनगरमध्ये पुष्पाबाई लालचंद बखतवाणी (वय ७५) या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. दरम्यान पुष्पाबाई या शुक्रवारी दुपारी आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट या मार्गावरून (Crime News) पायी जात होत्या. या दरम्यान पंचवीस ते तीस वर्ष वय असलेल्या दोन जणांनी त्यांना रस्त्यात गाठले व पोलीस असल्याचे सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोलण्यात गुंतविले 

आजीला बोलण्यात गुंतवून हातातील (Gold) सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. घरी आल्यावर बांगड्या कुठे गेल्या म्हणून त्या शोधू लागल्या. अखेर त्यांना आठवल्यावर कुटुंबीयांसह पुष्पाबाई यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

SCROLL FOR NEXT