Jalgaon Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Corona Update: जळगाव जिल्ह्यात जेएन- १ चे दोन रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट

Jalgaon News : कोरोनोच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. शिवाय जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सज्ज आहे

Rajesh Sonwane

जळगाव : कोरोनाच्या नवा व्हेरिएट ‘जेएन १’ राज्यात पाय पसरत आहे. राज्यातील सांगली, बीड जिल्ह्यात रुग्ण आढळून आल्यानंतर (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात देखील दोन रुग्ण आढळून आले आहेत. (Corona New Veriant) भुसावळ व जळगावमध्ये एक- एक रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. (Tajya Batmya)

कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन १’ या नव्या व्हेरिएटचा भुसावळमध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यावर उपचार करून घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तो अयोध्या येथे गेला असता तेथून (Jalgaon Corona Update) परतल्यानंतर त्याला न्युमोनिया होवून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता तो पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जळगावातील रुग्ण रुग्णालयात 
जळगाव जिल्ह्यात आढळून आलेला दुसरा रूग्ण हा जळगाव शहरातील आहे. त्याच्यवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिलहा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. मात्र कोरोनोच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. शिवाय जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

SCROLL FOR NEXT