तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे. - Sanjay Daf
महाराष्ट्र

नागपूर महापालिकेतल्या साहित्य खरेदीची होणार चौकशी

तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे

संजय डाफ

नागपूर : तत्कालीन नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची चौकशी होणार आहे. मुंडेंच्या काळात आरोग्य साहित्य, औषधी खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समितीची महापौरांनी घोषणा केली आहे. चौकशीसाठी मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून प्रत्येक खरेदी नियमानुसार झाल्याचा दावा मनपा प्रशासनानं स्पष्टीकरण केला आहे. तरीही सत्ताधारी भाजपकडे कोणी बोट दाखवू नये, म्हणून चौकशीचे आदेश दिल्याचे मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सांगीतलं.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार; 5 राशींच्या व्यक्तींचे अडथळे कायमचे दूर होणार, वाचा आजचे राशीभविष्य

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

Fact Check: गाड्यांवर लिंबू-मिरची लावल्यास दंड? गाडी मालकाला 5 हजारांचा दंड लागणार?

कागदावर केमिकल टाका, नोटा तयार करा? 500ची नोट तयार करणारं 'केमिकल रॅकेट'

SCROLL FOR NEXT