बंडातात्या कराडकर Saam Tv
महाराष्ट्र

''वारी बाबत सरकारची भूमिका म्हणजे न्हाणिला बोळा आणि दरवाजा उघडा''

सरकार ने राजकीय कार्यक्रम, निवडणूक, जाहीर सभा या वर बंधने न घालता वारी वर बंधने घातल्याने आता वारकरी संतप्त झाले आहेत.

ओंकार कदम

सातारा: आषाढी वारी (Ashadhi Wari) बाबत सरकारची भूमिका म्हणजे न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा अशी टीका बंडातात्या कराडकर यांची सरकार वर केली आहे. आळंदीतून 3 तारखेला वारकरी पायी वारीला सुरवात करणार असा ईशारा बंडातात्यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अखंडपणे सुरू असणाऱ्या वारीला मागील वर्षी खंड पडला. परंतु या वर्षी वारकरी सरकारने वारीवर घातलेल्या बंधनामुळे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकार ने राजकीय कार्यक्रम, निवडणूक, जाहीर सभा या वर बंधने न घालता वारी वर बंधने घातल्याने आता वारकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे सरकारने कोणतेही नियम घातले तरी 3 तारखेला आळंदी मधून पायी वारीला सुरवात होणार असल्याचा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.

आषाढी वारी बाबत सरकारची भूमिका म्हणजे न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा अशी असल्याचे देखील त्यांनी या वेळी बोलत असताना सांगितले आहे. अजूनही सरकारने किमान संख्येवर पायी चालण्यासाठी वारकऱ्यांना परवानगी द्यावी अन्यथा वारकऱ्यांच्या प्रचंड प्रक्षोभला आणि मोठ्या संख्येला समोर जाण्याशिवाय सरकारला पर्याय राहणार नाही असा इशारा सुद्धा बंडातात्या कऱ्हाडकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT