धक्कादायक! सोलापुरात 4 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू; 2 जणं जखमी SaamTV
महाराष्ट्र

धक्कादायक! सोलापुरात 4 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू; 2 जणं जखमी

सोलापूरातील अक्कलकोट रोडवरील धक्कादायक दुर्घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर : सोलापूरातील (Solapur) अक्कलकोट रोडवर एक धक्कादायक दुर्घटना झाल्याचे वृत्त (Crime) समोर आले आहे. अक्कलकोट (Akkalkot) रस्त्यावरील सनसिटी येथे ड्रेनेज लाइनचे काम करत असताना चेंबरमध्ये गुदमरून ४ कामगारांचा (workers) मृत्यू झाला. सोलापुरातील अक्कलकोट रोडवर ही धक्कादायक दुर्घटना घडली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रेनेजचे काम सुरू असताना एक मजूर चेंबरमध्ये पडला होता. त्याला वाचवण्याकरिता एकामागे एक असे एकूण ६ जण चेंबरमध्ये गेले. या घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू तर २ जणं जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रेनेज लाईनच्या बाजूलाच रस्त्याचे ही काम सुरू आहे. पोलीस (Police) उपायुक्त वैशाली कडूकर यांनी याबाबत माहिती दिली. (In Solapur 4 workers died due to suffocation in drainage)

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Government Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची संधी; २९० पदांसाठी भरती; पगार मिळणार १,७७,५००; आजच करा अर्ज

Liver Infection: शरीराच्या या भागात वेदना होत असेल तर समजा लिव्हर खराब झालंय; इन्फेक्शनचे असतात हे संकेत

Homemade Idli Recipe: घरीच बनवा साऊथ इंडियन स्टाईल इडली, लगेच करा नोट करी ही रेसिपी

Bhau Kadam: 'वडील फक्त रडत होते…', भाऊ कदम यांनी सांगितला ‘तो’ खास भावनिक प्रसंग, म्हणाले- 'आज इतकं नाव कमावलं पण...'

SCROLL FOR NEXT