IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात येत्या ४८ तासांत धो-धो पाऊस बरसणार;‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Rain News: हवामान खात्याने आज 26 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो
IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts

अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहे.

IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts

मुंबईसह उपनगरातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts

दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts

हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts

हवामान खात्याने आज 26 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts

रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाने रायगडमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

IMD warns of heavy rain in next 48 hours in Maharashtra red alert in Raigad Ratnagiri Pune, Satara districts

याशिवाय तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT