लपवून ठेवलेली २१ लाखांची अवैद्य दारू जप्त विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

लपवून ठेवलेली २१ लाखांची अवैद्य दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

विश्वभूषण लिमये

सोलापूर - गोव्यातून Goa नामकित कंपनीच्या दारूची Liquor विना परवाना साठवणूक करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोखरापूर ता. मोहळ जिल्हा सोलापूर Solapur या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाहून तब्बल ३०१ पेट्या जप्त केल्या असून त्याची बाजारात किंमत १८ लाख ८० हजार २४० इतकी आहे. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

हे देखील पहा -

गुप्त बातमी दारा मार्फत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला अवैद्य मद्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रवीण निकाळजे आणि त्यांच्या पथकाने मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बाबर वस्ती येथील गट नंबर ३३५ येथे छापा टाकला.

यावेळी गोवा राज्य निर्मिती १८ लाख ८० हजार २४० रुपयांचे ३०१ अवैध दारूच्या पेट्या आढळून आल्या आहेत. जागेच्या गट नंबर वरून फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाचे अधीक्षक यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना केली अटक

Bihar Election: महाराष्ट्रातील तीन नेत्यांवरही भाजपनं दिली मोठी जबाबदारी; ५ मुख्यमंत्री बिहारमध्ये उडवणार प्रचाराचा धुरळा

Diwali 2025: कमी बजेट… अफलातून सजावट! दिवाळीत घर सजवण्यासाठी हे सोपे उपाय वापरून बघा

पुन्हा Ind-Pak ड्रामा! रोहित-विराटकडून पाकिस्तानी चाहत्यांना स्पेशल गिफ्ट, नेमकं काय घडलं? Video

नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटली अन् 10 विद्यार्थी...; नेमके काय घडले? VIDEO

SCROLL FOR NEXT