Election Commission Saam Digital
महाराष्ट्र

Election Commission : मोठी बातमी! एस. चोक्कलिंगम यांची महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती

Election Commission Of India : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबद केले जात आहेत. दरम्यान आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

Election Commission

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबद केले जात आहेत. दरम्यान आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एस.एम. देशपांडे यांच्या जागी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चोकलिंगम यांच्या नियुक्तीचे आदेश केले जारी केले आहेत. एस.चौकलिंगम वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

लोकसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे संपूर्ण देशभर सध्या सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सरू आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठे फेरबदल होत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जात आहेत. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय काय नियोजन केले जात आहे, याचा आढावा सर्व संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्याकडून जिल्हा नियोजन समिती सभागृहत घेतला. यावेळी डॉ. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT