Kirit Somaiya: 'हा तर जिवे मारण्याचा कट', किरीट सोमय्या यांचा आरोप...(पहा व्हिडिओ)  Saam Tv
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांना मी शक्ती कपूर म्हणतो, माझ्यासमोर आला तर...; शिवसेना नेता कडाडला

'औरंगाबादमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नाही, एक गुन्हा मुंबईत दाखल झालेला आहे, त्यामुळे ही तक्रार मुंबईला पाठवणार'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : किरीट सोमय्याला (Kirit Somaiya) मी शक्ती कपूर म्हणतो, कारण तो तसा बोलतो. माझ्यासमोर आला की मारीन, असं वक्तव्य शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलं आहे. ते आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यांमध्ये चार तास बसले होते.

औरंगाबादमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नाही, एक गुन्हा मुंबईत दाखल झालेला आहे, त्यामुळे ही तक्रार मुंबईला पाठवणार असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर खैरे यांनी पोलिस स्टेशन सोडले. त्यानंतर बोलताना खैरे यांनी किरीट सोमय्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT