Accident Saam tv
महाराष्ट्र

वर्धा : करंजी-भोगे शिवारात दुचाकीला अपघात; पती-पत्नी जागीच ठार

सुरेंद्र रामटेके

वर्धा : येथील समुद्रपूर मार्गावरील (samudrapur highway) करंजी-भोगे येथून पुजईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीला मोठा अपघात (Bike Accident) झाला. करंजी भोगे शिवारात हा अपघात झाला असून पुलगावच्या नाचणगावमध्ये राहणाऱ्या एका (couple died) दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले दाम्पत्य पती-पत्नी आहेत. ही घटना आज रविवारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

पुजई येथे सगाईच्या कार्यक्रमाला जात असताना करंजी भोगेजवळ रस्त्यावर असलेल्या खांबाला या दाम्पत्याची दुचाकी धडकली. त्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर सेवाग्राम रुग्णालयात दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आहे. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याच्या नावाची माहिती मिळाली नाहीय.

Edited By- Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत मोठा राडा; ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, नेमकं काय घडलं?

Lighweight Saree Designs: दिवसभर साडीत राहायचंय? मग हलक्या साड्यांचे 'हे' 5 लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: अमरावतीत मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज...

होय, मी बाजीरावच! अजित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर, VIDEO

Mangal-Budh Yuti: मकर संक्रातीनंतर होणार मंगळ-बुधाची होणार युती; या राशींच्या नशीबी येणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT