Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News: पंढरपूरात पत्नीचा ब्लेडने गळा कापण्याचा प्रयत्न; पतीस अटक

तू आताच माझे सोबत नांदण्यासाठी ये असे म्हणत त्याने पत्नीला नेण्याचा प्रयत्न केला.

भारत नागणे

पंढरपूर : पत्नी (husband) नांदायाला येत नाही म्हणून पतीने (wife) पत्नीचा गळ्यावर ब्लेड मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पंढरपूर (pandharpur) शहरात घडली. या प्रकरणी नागेश विष्णु देवकुळे (रा. आंबेडकरनगर, पंढरपूर) याच्या विरोधात शहर पोलिस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pandharpur latest marathi news)

बासमती नागेश देवकुळे यांच्या सासू छाया विष्णू देवकुळे यांनी बासमती यांना घरातील कामाच्या कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे बासमती या माहेरी निघून गेल्या. पती नागेश याने बासमती यांच्या माहेरच्या घरी जाऊन तू आताच माझे सोबत नांदण्यासाठी ये असे म्हणत त्यांना नेण्याचा प्रयत्न केला.

बासमती यांनी नकार देताच त्यांस शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच जमिनीवर खाली पाडून ब्लेडने गळ्यावर वार करून जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बासमती यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ नागेश देवकुळेला तत्काळ अटक केली. नागेशला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (court) नागेशला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

Rashmika Mandanna Birthday : ६६ कोटी नेटवर्थ असलेली नॅशनल क्रश कधी काळी जगत होती हलाकीचे जीवन

Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

शनिवार ठरला घातवार, नाशिकनंतर धुळ्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT