Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारे रॅकेट उघड; नगरसेवक पिता पुत्राचा समावेश

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पशुधन चोरीच्या घटना घडत आल्या आहेत. याबाबत पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर पोलीसांकडून तपास सुरु करण्यात आला होता.

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पशुधन चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीस या चोरट्यांच्या (Hingoli) मागावर होते. शेतकऱ्यांचे पशुधन असणाऱ्या म्हशीची चोरी करून कत्तलखान्यात विकणाऱ्या रॅकेटचा हिंगोली पोलिसांच्या (Hingoli Police) स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे, (Latest Marathi News)

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पशुधन चोरीच्या घटना घडत आल्या आहेत. याबाबत पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर पोलीसांकडून तपास सुरु (farmer) करण्यात आला होता. तपास करत असताना पोलिसांनी चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम वाहने जप्त केली आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नगरसेवकाचा सहभाग 

धक्कादायक म्हणजे या गुन्ह्यात परभणीच्या पूर्णा तालुक्यातील एका नगरसेवकाचा देखील समावेश असून हे चोरटे रोडालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्यातून म्हशींची चोरी करत होते. यानंतर चोरी केलेले जनावरे आरोपी नगरसेवकाच्या स्वाधीन करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT