Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : वाळू, मुरूम अवैध वाहतूक करणारी १६ वाहने पकडली; हिंगोलीत मोठी कारवाई

Hingoli News : अवैध वाळू व मुरूम वाहतूक केली जात असल्याने हिंगोलीत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात अवैध व्यवसाय व अवैध रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी उपोषण केले होते

Rajesh Sonwane

हिंगोली : अवैध वाळू तसेच मुरुमची वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनाकडून अनेकदा कारवाई केली जात असताना देखील चोरून हि वाहतूक केली जात असते. (Hingoli) हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असून हिंगोली प्रशासनाकडून कारवाई करत १६ वाहने जप्त केली आहेत. (Live Marathi News)

अवैध वाळू (Sand) व मुरूम वाहतूक केली जात असल्याने हिंगोलीत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात अवैध व्यवसाय व अवैध रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी उपोषण केले होते. यानंतर आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी मागील बारा तासात १६ वाहने पकडून कार्यवाही केली आहे. यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३० लाखाचा दंड 

हिंगोली जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईत अवैध रेती व मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहन धारकांना तीस लाखांपेक्षा अधिक दंडाची रक्कम ठोठावण्यात आला आहे. हा दंड ठोठावून वाहने जप्त केली आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT