Hingoli fruit seller urinated in carry bag  Saam Tv News
महाराष्ट्र

VIDEO : फळविक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, फळांची विक्री करताना रस्त्यावर कॅरीबॅगमध्ये लघुशंका

Hingoli Fruit Vendor Urinates in Carrybag : साम टीव्हीने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आता हिंगोली शहर पोलिसांनी मंगळवार बाजार परिसरात रस्त्यावर लघुशंका करणाऱ्या या फळ विक्रेत्याला ताब्यात घेतलं.

Prashant Patil

हिंगोली : हिंगोलीत हातगाड्यावर फळांची विक्री करणाऱ्या एका फळ विक्रेत्याने रस्त्यात थांबून कॅरीबॅगमध्ये लघुशंका करत विकृतीचं दर्शन घडवलं होतं. या फळविक्रेत्याचा एका सुज्ञ नागरिकाने व्हिडिओ काढत सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर हिंगोली शहरात नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या सगळ्या प्रकाराची साम टीव्हीने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आता हिंगोली शहर पोलिसांनी मंगळवार बाजार परिसरात रस्त्यावर लघुशंका करणाऱ्या या फळ विक्रेत्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोली पोलीस या फळ विक्रेत्याची कसून चौकशी देखील करत आहेत. त्याने रस्त्यावर कॅरीबॅगमध्ये लघुशंका का केली? त्याचा हेतू काय होता? याचा देखील तपास पोलीस आता करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT