Hingoli Police  Saam TV
महाराष्ट्र

Hingoli Crime News : हिंगोलीत विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; महिलेच्या 'त्या' गुपिताचा आरोपींनी घेतला गैरफायदा

Hingoli Crime News : हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी लक्ष्मण पठाडे, रामप्रसाद पठाडे, ज्ञानेश्वर पठाडे या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण वाकचौरे

संदीप नागरे

Hingoli News :

हिंगोलीत विवाहित महिलेवर तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली. हिंगोलीच्या थोरजपळा गावात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती आरोपींना मिळाली होती. याच माहितीचा गैरफायदा घेत आरोपींनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली होती. अनैतिक संबंध उघडकीस करण्याची धमकी आरोपींनी महिलेला दिली. (Hingoli News)

महिलेला ब्लॅकमेल करुन आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी लक्ष्मण पठाडे, रामप्रसाद पठाडे, ज्ञानेश्वर पठाडे या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

घटनेनंतर तीनही आरोपी फरार असून हिंगोली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांची दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT