जालन्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, शेतकरी चिंताग्रस्त! लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

जालन्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, शेतकरी चिंताग्रस्त!

दुपारी चार वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : चार दिवसाच्या विश्रांती नंतर आज पुन्हा जालना जिल्ह्यात Jalna district पावसाने जोर घरला आहे. मुसळधार पाऊसाने Heavy Rain अक्षरश: झोडून काढलं आहे, दुपारी चार पासून जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा, उज्जेनपुरी, राळा हिवरा,आनवी,रोशन गाव, शेलगाव गावात विजेच्या कडकडाट सह मुसळधार पाऊस सुरू आहे.मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आत्ता कुठे सुरळीत झालेलं जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे. (Heavy rains begin again in Jalna)

हे देखील पहा -

मागील आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भाची पावसाने दाणादान उडवली होती अनेक कुटुंब उद्धवस्त झाली तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले निसर्गाने रौद्ररुप धारण केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं पुर्ण नष्ट झाली. हातातोंडाशी आलेली पीक नष्ट झाल्याने शेतकरी पुर्ण हवालदिलं झाला आहे.

आता कुठे शासन यंत्रना आणि नेते मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहचायला लागली तोच आज आलेल्या पावसामुळे पुन्हा या अतिवृष्टीला सामोरं जाव लागतय की काय ही भिती सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आणि मुसळधार पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे शतकऱ्यांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT