महाड MIDCमध्ये प्रदुषणाचा नंगानाच सुरुच! SaamTvNews
महाराष्ट्र

महाड MIDCमध्ये प्रदुषणाचा नंगानाच सुरुच!

नाल्यांमधून वाहत आहे घातक रासायनिक सांडपाणी; प्रदूषण महामंडळाचे मात्र दुर्लक्ष!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- राजेश भोस्तेकर

रायगड : महाड एमआयडीसी (Mahad MIDC) हि प्रदुषणासाठी बदनाम आहे.  मागील महिन्यात येथे प्रदुषणाने कहर केला असून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये प्रदुषित पाणी मिसळले होते. यामुळे महाड (Mahad) एमआयडीसी क्षेत्र, 24 गाव आणि महाड शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याची नामुष्की महाड एमआयडीसीवर आली होती.

हे देखील पहा :

प्रदूषित पाण्याचा बांध घालून हा पाणी पुरवठा (Water Supply) सुरु करण्यात आला असला तरी टेमघर नाल्यातील प्रदुषित पाणी काढण्यात एमआयडीसीला यश आले नाही.  प्रदूषणाचा (Pollution) हा प्रश्न कायम असताना काल संध्याकाळी देशमुख कांबळे परीसरात चेंबर ओव्हर फ्लो होऊन प्रदूषित पाणी दुथडी भरून नाल्यातून वाहत असल्याचे चित्र महाड एमआयडीसी मध्ये दिसले.  प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकरणी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT