"बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत"- हसन मुश्रीफ  विजय पाटील
महाराष्ट्र

"बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत"- हसन मुश्रीफ

बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी चारोळी बोलून दाखवली

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : 'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी चारोळी बोलून दाखवली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी सांगलीच्या (Sangli) इस्लामपूर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण करताना बोलत होते. महाविकास आघाडीच्या सरकार (Government) सत्ता स्थापनेची आठवण  सांगताना  ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यानी ही चारोळी करून दाखवली आहे.

हे देखील पहा-

या कार्यक्रमात यावरून हशा पिकला होता. इस्लामपूर (Islampur) मधील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी सभेत बोलताना मुश्रीफ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर (election) आम्ही सत्तेत येणार नाही असे वाटत असताना आम्ही सत्तेत कसे आलो याचा किस्सा सांगताना ही चारोळी ठोकली आहे. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT