Gunratna Sadavarte saam tv
महाराष्ट्र

Satara: थाेड्याच वेळात गुणरत्न सदावर्तेंना सातारा न्यायालयात हजर करणार

गुरुवारी सदावर्ते यांना सातारा पाेलिस शहर पाेलीस ठाण्यात घेऊन आले हाेते.

ओंकार कदम

सातारा : गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना काही वेळात सातारा (satara) न्यायालयात (court) हजर करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर शहर पोलिस ठाण्याच्या (satara city police station) परिसरात मोठा पोलिस (police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Gunratna Sadavarte Latest Marathi Updates)

ॲाक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षणाप्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबच्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पाेलिसांनी गुरुवारी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.

आज सातारा पोलिस त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. दरम्यान सातारा पोलीस ठाण्यात गुरुवारी सदावर्ते यांना आणल्यानंतर काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात पाेलीस ठाण्यासमाेर घोषणाबाजी केली हाेती. त्यापार्श्वभुमीवर आज पाेलीस बंदाेबस्त वाढविण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT