Sadavarte On Maratha Morcha Saam Digital
महाराष्ट्र

Sadavarte On Maratha Morcha: म्हणून मराठा बांधवांना आरक्षण मिळू शकत नाही, जरांगेंवर हल्लाबोल करत सदावर्तें म्हणाले...

Sadavarte On Maratha Morcha: नियमाचं उल्लंघन झालं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली सर्वसंबंधित नेत्यांवर कारवाई होऊ शकते. कायद्याचं पालन करा मराठा बांधव मागास ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही, असा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

Sandeep Gawade

Sadavarte On Maratha Morcha

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल सर्वांना बंधनकारक आहे. आझाद मैदान पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी नाकारली आहे. मात्र नियमाचं उल्लंघन झालं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली सर्वसंबंधित नेत्यांवर कारवाई होऊ शकते. कायद्याचं पालन करा मराठा बांधव मागास ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही, असा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

राठा आंदोलनाच्या मागे सगळ्यात मोठा राजकीय डाव आहे.एका बाजूला स्वतः सांगायचं जायचं नाही आणि नंतर लोकांमध्ये संभ्रम पसरवायचा. स्वतःला वाचवायचा आणि इतरांना तोफेच्या तोंडाला द्यायचं.सामान्य कुटुंबांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका.कायद्याचं पालन, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्कसाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यावर ठाम आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करणार आहे. त्यासाठी त्यांची पदयात्रा जालन्याहून मुंबईकडे निघाली आहे. मनोज जरांगे यांच्या सोबत मोठ्या संख्येने लोक पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना मुंबई न येण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT