राज्यपालांचा ३ दिवसाचा मराठवाडा दौरा  Saam Tv
महाराष्ट्र

राज्यपालांचा ३ दिवसाचा मराठवाडा दौरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड : राज्यपाल Governors भगतसिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari गुरुवारी ते शनिवार या कालावधी मध्ये नांदेड Nanded, हिंगोली, परभणी Parbhani जिल्ह्यांच्या दौऱ्यांवर असणार आहेत. जिल्हा प्रशासनासोबत District Administration आढावा बैठका यावेळी ते घेणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ Swami Ramananda Tirtha Marathwada University आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला Vasantrao Naik Marathwada Agricultural University ते यावेळी भेट देणार आहेत.

हे देखील पहा-

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुंबई मधून गुरुवारी सकाळी १० वाजता नांदेड विमानतळावरती त्यांचे आगमन होणार आहे. ३ दिवसाच्या या दौऱ्यामध्ये ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मधील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण उपक्रम, वनस्पतीशास्त्र आणि जैवविविधता उद्यान या ठिकाणी त्यांची भेटी असणार आहेत.

तख्त सचखंड श्री हुजूर साहीब प्रशासन आणि जिल्हा प्रशासनसोबत त्याचा आढावा बैठक पार पडणार आहे. नांदेड याठिकाणी ते मुक्कामी राहणार आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक ते घेणार आहेत. कोश्यारी यांचे शुक्रवारी दुपारी ३: ३० वाजता परभणी या ठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस हजर राहणार आहेत.

रात्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मधील वैज्ञानिक भवन या ठिकाणी ते मुक्कामी राहणार आहेत. कोश्यारी शनिवारी सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मधील बांबू संशोधन प्रात्यक्षिक आणि राष्ट्रीय उच्च कृषी शिक्षण प्रकल्प नाहेप अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, विद्यापीठ ग्रंथालय, या ठिकाणी त्याच्या भेटी राहणार आहेत. कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये विविध उपक्रमांचे सादरीकरण त्यादिवशी केले जाणार आहे. तरुण उद्योजक, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांशी ते संवाद साधणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT