Mla Gopichand Padalkar saam tv
महाराष्ट्र

Dhangar Jagar Yatra : महाराष्ट्रातील लांडग्यांच्या पाठीत काठी मारा : गाेपीचंद पडळकर (पाहा व्हिडिओ)

Mla Gopichand Padalkar : आमदार गाेपीचंद पडळकरांच्या भाषणातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष करण्यात आले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) आडवा येणाऱ्या लांडग्यांच्या पाठीत काठी मारा असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर (Mla Gopichand Padalkar Latest Marathi News) यांनी धनगर समाजास केले. धनगर आरक्षणात ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी घाेळ घातल्याचा आराेप आमदार पडळकरांनी साम टीव्हीशी बाेलताना केला. (Maharashtra News)

कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील बिरदेव मंदिरातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या धनगर जागर यात्रेस आज (मंगळवार) प्रारंभ झाला. यावेळी धनगरी ढोलच्या गजरात फुलांचा वर्षाव करत गोपीचंद पडळकर यांच्या जागर यात्रेचे स्वागत करण्यात आले.

या जागर यात्रेला मोठ्या प्रमाणात धनगर समाजातील समाज बांधवांची उपस्थिती हाेती. आमदार पडळकर म्हणाले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत धनगर आरक्षणाचा निकाल हाती येईल. जर निकाल मागे पुढे झाला तर धनगर समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरावं असेही आमदार गोपीचंद पडळकरांनी नमूद केेले.

दरम्यान धनगर आरक्षणाच्या (dhangar reservation) आडवा येणाऱ्या लांडग्यांच्या पाठीत काठी मारण्यासाठी आता धनगर समाज सज्ज झालेला आहे. त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळण्या वाचून कोणी रोखू शकणार नाही असेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी साम टीव्हीशी बोलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT