Gondia Crime Saam tv
महाराष्ट्र

Gondia Crime: गोंदियात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार

Gondia News : गोंदिया शहरात सकाळच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना धाडली. माजी नगरसेवक लोकेश यादव हे शहरातील यादव चौक परिसरातून जात असताना यांच्या पाठीमागून गोळी झाडण्यात आली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत यादव चौक परिसरात गोळीबार झाल्याची घटना आज घडली आहे. (Gondia) माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर हा गोळीबार करण्यात (Crime News) आला आहे. यात यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

गोंदिया शहरात सकाळच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना धाडली. माजी नगरसेवक लोकेश यादव हे शहरातील यादव चौक परिसरातून जात असताना यांच्या पाठीमागून गोळी झाडण्यात आली. गोळी लागल्याने ते जागीच कोसळले. यानंतर त्यांना गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यादव हे गंभीर जखमी असल्याने त्यांना नागपूर (Nagpur) येथे हलविण्यात आले आहे. यादव यांच्या निकटवर्तीयांनी रुग्णालयात गर्दी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संशयित झाले फरार 

गोळीबार झाल्यानंतर गोंदिया शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यादव यांच्यावर गोळी झाडल्यानंतर संशयित फरार झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास (Police) पोलीस करत असून गोळीबार करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT