Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia Hit And Run : गोंदियात हिट अँड रनचा थरार.. रस्त्याच्या कडेला उभ्या तिघांना उडविले, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

Gondia News : गोरेगाव वरून गोंदियाच्या दिशेने येताना पॉलिटेक्निक कॉलेज समोर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन जणांना उडवले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख
गोंदिया
: गोंदियात आज सकाळी हिट अँड रनचा थरात पाहायला मिळाला. या घटनेत भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तिघांना उडविले. यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून अपघाताचा हा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

गोरेगाव वरून गोंदियाच्या (Gondia) दिशेने येताना पॉलिटेक्निक कॉलेज समोर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन जणांना उडवले. या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर आणि एक सायकलस्वार गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये कारंजा येथील हेमराज राऊत (वय ५४), फुलचुर येथील कादीर शेख (वय ३८) व एक सायकलस्वार (Accident) देखील गंभीर जखमी असून तिघांवर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


घटनेचा थरार सीसीटिव्ही कैद
रस्त्यावर झालेल्या अपघाताची थरारक घटना रस्त्यावर लागलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात भरधाव कार चालकाने दिलेल्या धडकेत तिघेजण वर फेकले जाऊन दूर अंतरावर पडले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT