suresh pujari saam tv
महाराष्ट्र

Gangster Suresh Pujari: कुख्यात गुंड सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात

केबल व्यावसायिक सचानंद करिरा यांची त्यांच्या कार्यालयात घुसून हत्या केली होती.

अजय दुधाणे

उल्हासनगर : कुख्यात गुंड सुरेश पुजारी (gangster suresh pujari) यास उल्हासनगर पोलिसांनी आज (गुरुवार) ताब्यात (arrest) घेतले. सचानंद करिरा (सचू केबलवाला) हत्या आणि अनेक खंडणी प्रकरणात उल्हासनगरचे (ulhasnagar) सहाय्यक पोलीस (police) आयुक्त सुरेश पुजारी याची चौकशी करणार आहेत. (gangster suresh pujari latest marathi news)

स्वतःची टोळी तयार केली

गुंड रवी पुजारीपासून वेगळे होऊन सुरेश पुजारीने स्वत:ची टोळी निर्माण केली हाेती. नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील डान्सबार मालकांना तो खंडणी मागायचा. सुरेश पुजारीच्या गुंडांनी उल्हासनगर येथील केबल व्यावसायिक सचानंद करिरा यांची त्यांच्या कार्यालयात घुसून हत्या केली होती.

दरम्यान रवी पुजारी हा वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटकेत आहे. त्यानंतर सुरेश पूजारीने स्वतःची टोळी तयार करुन उल्हासनगर भागात अनेक वर्ष दहशत माजवली हाेती. सचानंद करिरा​​ हत्येचा तपासात पुजारी उल्हासनगर पाेलिसांना हवा हाेता. त्याला अटक केल्यानंतर त्याची सविस्तर चाैकशी सुरु झाली आहे.

Edited By : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT