Ganeshotsav 2023 , Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav 2023 : काेल्हापूरातील गणेशाेत्सव मंडळातून अर्धा किलो चांदीचा हार चाेरीस, कार्यकर्त्यांची पाेलीसांत धाव

यंदा देखाली मंडळाने बाप्पांना अंलकार परिधान केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Ganesh Utsav : कोल्हापूर शहरातील आयडियल स्पोर्ट्स क्लबच्या गणेश मूर्तीवरील चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याने दिवसाढवळ्या हात साफ केला. या घटनेचा राजवाडा पाेलीस कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

गणेशाेत्सवानिमित्ताने (ganeshotsav) दरवर्षीप्रमाणे आयडियल स्पोर्ट्स क्लब 9 फुटी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करते. बाप्पांना पारंपारिक पद्धतीने चांदीचे दागिने देखील घालण्यात येतात. यंदा देखाली मंडळाने बाप्पांना अंलकार परिधान केले.

गणेशोत्सव असल्यामुळे रात्रभर या मंडळात कार्यकर्त्यांची रेलचेल होती. सकाळी मंडळातील कार्यकर्ते अंघोळीसाठी घरी गेले. हीच वेळ साधत चोरट्याने बाप्पांच्या अंगावरील अर्धा किलो चांदीचा हार लंपास केला. या प्रकरणी राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून स्थानिक पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suhana Khan: जेन झी मुलींनी ग्लॅमरस लूकसाठी फॉलो करा सुहाना खानच्या स्टायलिंग टिप्स

Deccan Police Station : पुण्यातील ७० वर्ष जुनं पोलिस ठाणे जाणार काळाच्या पडद्याआड

Sarfaraz Khan Diet : सरफराज खानने २ महिन्यात १७ किलो वजन कसं घटवलं? आहार काय आहे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

Pune Tourism : कातळधार धबधबा; पुण्याजवळच्या डोंगराआड लपलेलं निसर्गाचं स्वर्ग

SCROLL FOR NEXT