nandurbar , ganeshotsav 2023, ganesh festival saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय ठरला संकटमाेचक, नंदुरबारला गणेशमूर्ती विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल

गणपती बाप्पा माेरयाच्या गजरात भाविकांनी मंगळवारी घराेघरी बाप्पांचे पूजन केले.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar Ganpati Utsav : कोरोना काळानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या गणेश मूर्तीकरांचे यंदा सर्व निर्बंध उठल्यानंतर नवसंजीवनी मिळाली आहे. नंदुरबार शहरातील विविध कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या 50 हजार पेक्षा अधिक गणेशमूर्तींची विक्री झाली आहे. यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. (Maharashtra News)

यंदा गणेशाेत्सवापूर्वी सरकारने गणेश मूर्तींच्या उंचीचे निर्बंध उठवले. त्यामुळे शेजारील गुजरात आणि मध्यप्रदेश मधील मोठ्या प्रमाणात भाविक गणेमूर्ती खरेदी करण्यासाठी नंदुरबार शहरात दाखल झाले होते. नंदुरबारच्या विविध कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती.

यंदा पन्नास हजार पेक्षा अधिक गणपतींच्या मूर्तीची विक्री झाल्याची माहिती कारागिरांनी दिली. दुसरीकडे राजस्थानमधून आलेल्या कारागिरांनी तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्तींना देखील मोठी मागणी होती. यावर्षी सर्वच निर्बंध हटल्याने गणेश मूर्ती कार्यशाळेतील व्यवसायिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर हाेत्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT