Gadchiroli Police Saam tv
महाराष्ट्र

गडचिरोली पोलीस दलातील 41 जणांना पोलीस शौर्य पदक

गडचिरोली पोलीस दलातील 41 जणांना पोलीस शौर्य पदक

साम टिव्ही ब्युरो

गडचिरोली : पोलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून शौर्य पदक देवून सन्मानित केले जाते. त्‍यानुसार गडचिरोली (Gadchiroli) पोलीस दलातील 41 अधिकारी अंमलदारांना (Police) पोलीस शौर्य पदक तर 2 पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहे. (Gadchiroli News Police Gallantry Medal)

गटचिरोलीतील पोलिस (Gadchiroli Police) दलातील पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारमध्ये मनिष कलवानिया (भापोसे पोलीस अधीक्षक, औरंगाबाद), समीर शेख (भापोसे. अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली), भाऊसाहेब ढोले (डिवायएसपी), पोनि संदिप भांड, पोनि संदिप मंडलिक (1st BAR TO PMG), सपोनि महारूद्र परजने, सपोनि मोतिराम मडावी (1st,2nd BAR TO PMG), सपोनि योगिराज जाधव, पोउपनि राजरत्न खैरनार, पोउपनि दयानंद महाडेश्वर, पोउपनि हर्षल जाधव, शहीद पोउपनि धनाजी होनमाने (मरणोत्तर), पोहवा स्व. जगदेव मडावी (मरणोत्तर), पोहवा सेवकराम मडावी, नापोशि राजु कांदो, नापोशि दामोधर चिंतुरी, नापोशि राजकुमार भलावी, नापोशि सागर मुल्लेवार, नापोशि शंकर मडावी, नापोशि रमेश आसम, नापोशि जिवन उसेंडी, नापोशि राजेंद्र मडावी, नापोशि मनोज गज्जमवार, नापोशि सुभाष वाढई, नापोशि दसरू कुरसामी, पोशि अविनाश कुमरे, पोशि गोंगलु तिम्मा, पोशि महेश सयाम, पोशि साईकृपा मिरकुटे, पोशि रत्नय्या गोरगुंडा, पोशि विलास पदा, पोशि मनोज इस्कापे, पोशि अशोक मज्जी, पोशि देवेंद्र पाकमोडे, पोशि रोहित गोंगले, पोशि दिपक विडपी, पोशि सुरज गंजिवार, शहीद पोशि किशोर आत्राम (मरणोत्तर), पोशि योगेश्वर सडमेक, पोशि अंकुश खंडाळे, पोशि गजानन आत्राम या जवानांना पोलीस शौर्य पदक मिळाले. तर सहा.फौजदार प्रविण बेझलवार, सहा. फौजदार प्रमोद ढोरे यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha: विनोद तावडे की धैर्यशील पाटील? राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरणार

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

धक्कादायक! दूध पिऊन ४ जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

Aditya Pancholi: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार? २ आठवड्यांनी कोर्टात होणार सुनावणी

March Holiday 2026 : मार्च महिन्यात किती सुट्ट्या अन् कुठले सण असणार? संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT