Gadchiroli News Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : नक्षल समर्थकास अटक; पकडणाऱ्यास शासनाने जाहीर केले होते दीड लाखाचे बक्षीस

Gadchiroli News : १९ डिसेंबर २०२३ रोजी हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावण्यात आलेल्या ३ टॅक्टर व १ जेसीबी जाळपोळ करुन तेथील मजुरांना मारहाण व दमदाटी करण्याच्या प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर
गडचिरोली
: महाराष्ट्र शासनाने जाहीर त्याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या आरोपीचा शोध (Gadchiroli) सुरु होता. विविध गुन्ह्रात सहभागी असलेल्या या कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

पेका मादी पुंगाटी (वय ४९, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड, जि. गडचिरोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १९ डिसेंबर २०२३ रोजी हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ (Naxal) लावण्यात आलेल्या ३ टॅक्टर व १ जेसीबी जाळपोळ करुन तेथील मजुरांना मारहाण व दमदाटी करण्याच्या प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे. याचा (Gadchiroli Police) पोलिसांकडून शोध सुरु होता. तसेच या आरोपीस पकडून देणाऱ्याला महाराष्ट्र शासनाकडून दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाकाबंदी करत असताना सापडला 

दरम्यान भामरागड हद्दीमध्ये भामरागड क्युआरटी, पोलीस स्टेशन भामरागड पार्टी व सिआरपीएफचे जवान परिसरातंर्गत नाकाबंदी करीत असतांना त्यांना एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असतांना दिसून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, तो नक्षल समर्थक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT