बेल-एअर हॉस्पिटल मार्फत तब्बल सहा हजार महिलांना मोफत लसीकरण
बेल-एअर हॉस्पिटल मार्फत तब्बल सहा हजार महिलांना मोफत लसीकरण  ओंकार कदम
महाराष्ट्र

बेल-एअर हॉस्पिटल मार्फत तब्बल सहा हजार महिलांना मोफत लसीकरण

ओंकार कदम

ओंकार कदम

सातारा : कोरोनाच्या Corona काळात दुष्काळी भागातील जनतेच्या अडचणीच्या वेळेत नेहमी भक्कम पणे उभे राहणाऱ्या म्हसवड Mhasvad येथील माणदेशी फौंडेशन व पाचगणी येथील बेल-एअर हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने 6 हजार महिलांना मोफत मोफत लसीकरण केले जाणार आहे. Free vaccination of 6,000 women through Bell-Air Hospital

बुधवार ते शनिवार रोज सकाळी साडेनऊ पासुन सुरू होणाऱ्या या लसीकरणाचा फायदा माण खटाव तालुक्यातील महिलांना होणार आहे. आज शासन स्तरावर लसीकरण सुरु असून त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. महिलावर्गाला याचा मोठा त्रास होत आहे. अपुऱ्या लस VAccine उपलब्ध होत असल्याने महिला Ladies वर्गाला ताटखळत बसावे लागत आहे.

शिवाय दिवसभर थांबून शेवटी घरी परतावे लागत असल्याने माणदेशी फौंडेशन संस्थेच्या चेतना सिन्हा यांनी महिलांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे ठरविले व यासाठी बेल-एअर हॉस्पिटल, पाचगणी यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले. यामुळे मोफत लसीकरण शिबिरास माणदेशी महिलांनी मोठ्या संख्येने साह्भाग घ्यावा असे आवाहन श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले आहे.

मोफत लस ही सिरम इन्स्टिटयूट Serum Institute पुणे Pune यांची कोविशिल्ड हि देण्यात येणार आहे. तरी ज्या महिलांनी अदयाप पहिली लस घेतली नसेल. त्यांनी आपले नाव नोंदणी माणदेशी फौंडेशन संस्थेकडे करण्याचे आवाहन श्रीमती सिन्हा यांनी केले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

Kolhapur Election: हळहळ! मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका, रांगेतच सोडला जीव

Gujrat News: अजब गजब... गणितात २०० पैकी २१२ अन् भाषेत २११ गुण; मुलीचं मार्कशीट व्हायरल

PM Narendra Modi: ...तर तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य खराब करताय!; PM मोदींनी मुस्लिम बांधवांना केलं सावध

SCROLL FOR NEXT