solapur, praniti shinde, Free Petrol in Solapur saam tv
महाराष्ट्र

Free Petrol in Solapur: चर्चा तर हाेणारच ! 'प्रणिती' नाव असणा-यांना दिलं जातेय माेफत पेट्राेल

या उपक्रमाची शहरात जाेरदार चर्चा सुरु आहे.

विश्वभूषण लिमये

Petrol : दिवासेंदिवस इंधनाचे भाव गगणाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. मात्र या सर्वांमध्ये एक दिलासादायक गोष्ट सोलापूरमध्ये घडलीय. ज्याचे नाव 'प्रणिती' असेल त्याला चक्क एक लिटर पेट्रोल मोफत दिले गेले. हा उपक्रम सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde birthday) यांच्या वाढदिवस निमित्त राबविला गेला.(Maharashtra News)

सोलापूर (solapur) शहर उत्तरचे काँग्रेस युवक अध्यक्ष महेश लोंढे यांनी हा उपक्रम रबावला. त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाप्रमाणे ज्यांचे प्रणिती नाव असेल त्या महिला, युवतींना एक लिटर पेट्राेल (petrol) माेफत दिले. त्यासाठी ओळखपत्र पाहून पेट्रोल दिले जात हाेते. (solapur latest marathi news)

सोलापुरात आज जवळपास 80 प्रणितीं नावाच्या व्यक्तींना या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आज दिवसभर याचीच चर्चा संपूर्ण सोलापुरात पाहायला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT