Harshwardhan Jadhav HeartAttack News Saam TV
महाराष्ट्र

Harshwardhan Jadhav HeartAttack News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

Political News : हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

हर्षवर्धन जाधव केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. तेथे त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे.

नवी दिल्लीतल्या आर एम एल हॉस्पिटलमध्ये सध्या हर्षवर्धन जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (Political News)

हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. त्यांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.  (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT