Dancer Pooja Gaikwad faces allegations of blackmail in ex-deputy sarpanch Govind Barge’s suicide case as shocking new details surface. Saam Tv
महाराष्ट्र

Govind Barge Case: 'मेरे पास तेरे जैसे चार', माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Pooja Gaikwad Case: माजी उपसंरपचं आत्महत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट आलाय. डान्सर पुजा गायकवाडचे कारनामे आता समोर येऊ लागलेत...गोविंद यांच्या आत्महत्येवेळी पुजा कुठे होती.

Suprim Maskar

मेरे पास तेरे जैसे चार है.. असं रिलच्या माध्यमातून सुचवणारी ही आहे.. माजी उपसरंपचं आत्महत्या प्रकरणातील डान्सर पुजा गायकवाड.. याचं पुजाचे नवनवे कारनामे आता समोर येऊ लागलेत.. 40 लाखांचा बंगला नावावर करण्यासाठी गोविंद यांना वेठीला धरणाऱ्या पूजाला दीड गुंठा प्लॉट विकत घेऊन दिल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय...त्यामुळे गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी पुजावर केलेले ब्लॅकमेलिंगचे आरोप आता खरे ठरताना दिसतायत...

दुसरीकडे पुजानं पोलिस कोठडीत पोलिसांसमोर प्रेमसंबंधांची कबुली दिल्याची माहितीही समोर आलीय.. गोविंद यांनी आत्महत्या केली त्यावेळी पूजा पारगाव येथील कला केंद्रात रात्रभर असल्याचं पोलिस तपास उघड झालयं. त्यातच पुजा गायकवाड प्रकरणात नवनवी माहिती समोर येतं असताना या घटनेनंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फॉलोवर्स वाढताना दिसतायत

एकीकडे माजी उपसरपंचाच्या आत्महत्येला जबाबदार असल्यानं पुजाला पोलिस कोठडी सुनावलेली असताना.. दुसरीकडे तिचे फॉलोवर्स हजारोंनी वाढत असतील तर समाज म्हणून आपण कोणत्या दिशेला निघालोय...याचा विचार करायला हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

Manikrao Kokate Arrest Update: माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रूग्णालयात, पण...

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

SCROLL FOR NEXT