स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट भारत नागणे
महाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

मंदिरात तिरंग्याची सजावट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे

पंढरपूर - आज 75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या Independence Day निमित्ताने पंढरपूर Pandharpur येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात Temple विविध देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील श्रीमंत मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, प्रवेश द्वार, सोळखांबी, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. मंदिरात तिरंग्याची ही सजावट करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

यासाठी झेंडू, आॅर्किड, शेवंती,कामिनी आशा 7000 किलो देशी‌ विदेशी फुलांचा आणि पानांचा वापर करुन मंदिर सजवले आहे. रंगबेरंगी फुलांच्या सजावटी मुळे देवाचे‌‌ रुप‌ अधिकच खुलून दिसत आहे. विठ्ठलाला ‌आज नारंगी‌ रंगाचाचा‌ अंगरखा आणि‌ थोतर तर रूक्मिणी मातेलाही नारंगी साडी असा पोशाख परिधान केला आहे. शिवाय देवाच्या ‌गळयात‌ तिरंग्याचे उपरणे घालण्यात आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Muffins Recipe: लहान मुलांच्या बर्थडेसाठी घरच्या घरी बनवा मऊ आणि चॉकलेटी मफिन्स; जाणून घ्या सोपी रेसिपी

HRA Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA नियमांत मोठा बदल, पगारात होणार थेट वाढ की फटका? जाणून घ्या काय झाला बदल

Heart Attack: कमी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅक येतो? ही 5 लक्षणं दिसल्यास समजा हृदयावर होतोय गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! ₹१५०० 'या' दिवशी खात्यात जमा होणार? आजच्या बैठकीत सप्टेंबर हप्त्याबाबत निर्णय?

SCROLL FOR NEXT