ग्लोबल वार्मिंगमुळे महापूराचे संकट - उपमुख्यमंत्री अजित पवार Saam Tv
महाराष्ट्र

ग्लोबल वार्मिंगमुळे महापूराचे संकट - उपमुख्यमंत्री अजित पवार

आत्ता पडणारा मुसळधार पाऊस, महापुरांच संकट हे सर्व होण्याच कारणं हे जागतिक तापमान वाढ असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज सकाळी कोल्हापूर जिल्हाचा पहाणी दौरा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी संवाद साधताना हे आत्ता पडणारा मुसळधार पाऊस, महापुरांच संकट हे सर्व होण्याच कारणं हे जागतिक तापमान वाढ असल्याचे अजित पवारांनी सांगितलं तसेच अनेक तज्ञांनीसुद्धा ही गोष्ट यापुर्वी सांगितली असल्याचही पवार यावेळी म्हणाले. तसेच या ग्लोबल वार्मिंगमुळे Global Warming पक्त आपल्या रज्यातच नव्हे तर जगभरातअनेक ठिकाणी हे संकट निर्माण होत आहेत यामध्ये चायना,China जर्मनीgermany अशा देशांमध्येही ग्लोबल वार्मिंगमुळे सर्व पाऊस पडत असल्याच्या गोष्टींकडेही अजित पवारांनी लक्ष वेधलं. Flood crisis due to global warming - Ajit Pawar

हे देखील पहा-

तर त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई

तसेच ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय 600 मिलीमीटरपेक्षा milimeter जास्त पाऊस पडत असल्याने शहरामधील ओढेनाले तुडूंब भरुन वाहत आहेत अशातच ज्या ओढ्यांवरती, नाल्यांवरती अतिक्रमणEncroachment झाले आहे अशा ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे जास्तच महापूराचा धोका उद्भवत आहे.असे अतिक्रमण ज्या ठिकाणी झाले आहे त्या क्षेत्राची मोजणी करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांनी दिल्या असून या प्रकरणात चालढकल केल्यास तसेच या कामांसाठी एखाद्या अधिकाऱ्यांने परवानगी दिल्यास त्याच्यावरती कडक कारवाई Strict Acction करण्याच्या सुचनाही अजित पवारांनी यावेळी दिल्या.

पावसाळा संपला की पूलांचीकामे

सध्याचे अनेक रस्ते हे ब्रिटीशBritish कालीन आहेत ते लहान आहेत तसेच त्या रस्त्यांवरती असणारे पुलBridge हे कमी रुंदीचे आहेत त्यामुळे या पुलांची कामे नव्याने करण्याबाबतची कामे पावसाळा संपल्यानंतरAfter Rainy Season सुरु करणार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.तसेच सध्याच्या रस्त्यांवरती जे पूल आहेत ते अरुंद आहेत त्यांच्याखाली पाणी जाण्यासाठी पाईप वापरल्या जात आहेत त्यामुळे त्या पाईपमध्ये झाडे किंवा कचरा अडकल्याने सर्व पाणी जागेवरती तुंबते आणि पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे या पूलांसाठी पर्यायी स्लँपचे पूल उभारणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.Deputy Chief Minister

नितिन गडकरींची मदत घेणार

महापूर आला की सांगली, कोल्हापूर भागातील नँशनल National Highway हायवे पाण्याखाली जात आहेत तर आता या महामार्गांवरती सहाव्या लेनची कामे जेंव्हा सुरु होणार आहेत त्यावेळीच हायवेंवरती फ्लायओवर Flyover बांधांवे यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितिन गडकरीNitin Gadkari यांच्याशी बोलणार आहोत त्यांची या कामासंबधी मदत घेणार असल्याचही अजित पवारांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT