fire Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal: वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आग; मोठी दुर्घटना टळली

आग लागल्याने एकच धावपळ उडाली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) येथील श्री वसंतराव नाईक (vasantrao naik) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (vasantrao naik medical college) आवारात भीषण आग (fire) लागल्याने एकच धावपळ उडाली. (yavatmal latest marathi news)

येथील रुग्णालय आवारात पडून असलेल्या भंगार साहित्य आणि वेस्टेज सर्जिकलला ही आग लागली. वाळलेल्या झाडं झुडपांमुळे आग माेठ्या प्रमाणाl पसरली. त्यामुळे रुग्णालय परिसरात आगीचे लोट व धुर दिसून आला. रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीला लागून बाहेर बाजूने काही अतिक्रमित दुकाने आहे. तिथून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

दरम्यान आगीची माहिती समजताच पालिकेच्या अग्निशमन दल पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा केला व आग नियंत्रणात आणली. सुदैवाने रुग्णालयापर्यंत आग पोहोचली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT