Solapur Fire News Saam Digital
महाराष्ट्र

Solapur Fire News: सोलापुरात विडी कारखान्याच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचा तेंदूपत्ता जळून खाक

Solapur Fire News: सोलापूर पूर्व भागातील गांधीनगर येथील हिंगलाज माता विडी कारखान्याच्या शेजारी असलेल्या केमिकल गोडाऊन आणि लाकडी वखारीला आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Sandeep Gawade

Solapur Fire News

सोलापुरातील विडी कारखान्याच्या गोदामाला भीषण आग लागली असून विडी बनविण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा तेंदूपत्ता जळून खाक झाला आहे. पूर्व भागातील गांधीनगर येथील हिंगलाज माता विडी कारखान्याच्या शेजारी असलेल्या केमिकल गोडाऊन आणि लाकडी वखारीला लागली आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT