fire saam tv
महाराष्ट्र

Dhule: शंकर मार्केट परिसरात आग; महिन्यातील दुसरी घटना

यापुर्वी लागलेल्या आगीत पन्नास दुकानं खाक झाली हाेती.

भूषण अहिरे

धुळे : धुळे (dhule) शहरातील गजबजलेल्या शंकर मार्केट परिसरात महिन्या भरात दुसऱ्यांदा आग (fire) लागली. आज पहाटेच्या दरम्यान आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे (fire brigade) बंब घटनास्थळी दाखल झाले. (dhule latest marathi news)

अग्निशमन विभागाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले परंतु आग भडकल्याने आणखी बंब बाेलवाविण्यात आले. याच ठिकाणी महिन्याभरात दुसऱ्यांदा आग लागल्याने आश्चर्य व्यक्त हाेऊ लागले आहे.

दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून याच ठिकाणी यापुर्वी लागलेल्या आगीत पन्नासहून अधिक दुकानं जळून खाक झाली हाेती. आज लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन विभागास यश आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार? नवीन जिल्हा निर्माण होणार?

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

SCROLL FOR NEXT