Fire at Dapoli police station अमोल कलये
महाराष्ट्र

दापोली पोलीस स्टेशनला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती

Dapoli Police Station Fire : या आगीत पोलीस ठाण्यात असलेले महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी

रत्नागिरी: दापोली (Dapoli) पोलीस स्टेशनला भीषण आग (Fire) लागली आहे. दापोली पोलीस स्टेशनच्या मुख्य इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी पोहोचले. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण सध्या कळू शकलेले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत पोलीस ठाण्यात असलेले महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. (Fire at Dapoli police station; Fear of burning important documents)

हे देखील पाहा -

आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या बंदुका आणि काही दस्ताऐवज बाहेर काढण्यात दापोली पोलीसांना यश आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग तत्काळ पोहोचले घटनास्थळी आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: २१ हजार गुंतवा १५ लाख मिळवा? काय आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

IND Vs UAE : भारताने यूएईचा धुव्वा उडवला, सामना २७ चेंडूंमध्ये संपवला; टीम इंडियाची विजयी सुरुवात

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील २ आरोपींचा जामीन न्यायालयाने नाकारला

SCROLL FOR NEXT