Ratnagiri, Pandhara Samudra, Police saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri : पांढरा समुद्र परिसरात दाेन गटात मारामारी

शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार नाेंदवण्यासाठीचा गाेंधळ सुरु हाेता.

अमोल कलये

Ratnagiri : रत्नागिरी (ratnagiri) जवळच्या पांढरा समुद्र (pandhara samudra) परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यामुळे या ठिकाणी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले. ही घटना रविवारी रात्रीच्या उशिराच्या सुमारास झाली आहे. (ratnagiri latest marathi news)

पांढरा समुद्र परिसरात बोटीचे (Boat) दोर स्थानिक नागरिकांनी (citizens) तोडण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे रात्री उशिरापर्यत पोलिस (police) ठाण्याच्या बाहेर दोन्ही गटाच्या लोकांची खूप माेठी गर्दी झाली हाेती.

पांढर समुद्र परिसरात देखील वातावरण तणावपुर्ण झाले हाेते. दाेन्ही गट आक्रमकपणे आपली बाजू कशी खरी आहे हे पाेलिसांना सांगत हाेते. शहर (ratnagiri) पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार नाेंदवण्यासाठीचा गाेंधळ सुरु हाेता. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT