Wardha: पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर पेटवून घेणाऱ्या महिला गृहरक्षकाचा मृत्यू  Saam TV
महाराष्ट्र

Wardha: पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर पेटवून घेणाऱ्या महिला गृहरक्षकाचा मृत्यू

वर्ध्याच्या पोलिस वसाहतमध्ये काल रात्री महिला गृहरक्षकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

सुरेंद्र रामटेके

वर्धा: पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर जाळून घेणाऱ्या महिला गृहरक्षकाचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या किमया रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या पोलिस वसाहतमध्ये काल रात्री महिला गृहरक्षकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पिंपरी येथील F2 क्वार्टरच्या दारासमोर महिला गृहरक्षकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले होते.

पोलिस शिपाई नवनाथ मुंडे याच्या दारासमोर संबंधीत महिलेने जाळून घेतले होते. या घटनेला होवून 24 तास उलटून गेले आहेत तरीही रामनगर पोलिसांनी गुन्हा का दाखल केलेला नाही. महिला गृहरक्षकाने पोलिस वसाहतमध्ये जात जाळून का घेतले ? F2 च्या क्वार्टर समोरच का जाळून घेतले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये द्राक्षाच्या बागेत बिबट्याचा रात्रीचा मुक्त संचार

Monday Horoscope : . जुन्या मित्रांची भेट होईल, ५ राशींच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवा; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT