अमरावतीत तहसीलच्या दारात सोयाबीन ओतून शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त  अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावतीत तहसीलच्या दारात सोयाबीन ओतून, शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त!

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे तहसीलदाराच्या दारात सोयाबीन ओतुन आयात धोरणाविरुद्ध सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी संताप व्यक्त केला. सोयाबीनला दोन महिन्यापूर्वी ११,१११/- रूपायाचा भाव होता.

अरुण जोशी

अमरावती : केंद्र सरकारने सोयाबीन हंगामाच्या तोंडावर सोयाबीन पेंड आयात केली. आयातीचे धोरण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे आहे. या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभाचे वतीने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे तहसीलदाराच्या दारात सोयाबीन ओतुन आयात धोरणाविरुद्ध सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी संताप व्यक्त केला. सोयाबीनला दोन महिन्यापूर्वी ११,१११/- रूपायाचा भाव होता.

हे देखील पहा :

सोयाबीन हंगाम सुरू होताच ४००० रुपयांवर भाव आले. सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. अतिवृष्टीमुळे सोयाबीन भूत वादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

सोयाबीनला १०,००० रुपये भाव मिळावा अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली यावेळी पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीनचे नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तहसील मध्ये सोयाबीन फेकून संताप व्यक्त करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT