शेतकऱ्यांनो एक दिवस राज्य बंद करा; पण बैलगाडा शर्यत सुरू करा! दिलीप कांबळे
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो एक दिवस राज्य बंद करा; पण बैलगाडा शर्यत सुरू करा!

दिलीप कांबळे

पुणे : बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मात्र गेले सहा वर्ष झाले महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत बंद झाली आहे दरम्यान वारंवार सरकारकडे पाठपुरवठा करुणही यावरती तोडगा निघला नाही तर आता पेटा कायद्यामुळे शर्यतींवरती नवीनच संकट आलं आहे या निर्वणयाविरोधात आंदोलन करायला पाहिजे का? असा सवाल बाबाराजे देशमुख यांचा केला त्यावेळी राज्यातील सगळे रस्ते एक दिवसासाठी बंद केले पाहिजे जेणेकरून बैलगाडा शर्यत सुरू होईल असे वक्तव्य बाबराजे देशमुख यांणी केले.Farmers close the state one day; But start the bullock cart race

हे देखील पाहा-

राजकारणी लोकांनी बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न ही केले मात्र अमेरिकेतील पेटा या संस्थेने यावर आक्षेप घेतला आणि महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत बंद झाली. Bullock cart race मात्र पेटा PETA मध्ये काम करणारे हे अमेरिकन लोक यांनी कधी शेती केली का त्यांना बैल म्हणजे तरी कळते का आम्ही बैलांना मुलासारखे सांभाळतो या पेटा वाले म्हणतात की आम्ही दारू पाजतो दारू तर त्यांच्या बायका पितात असा सवाल देशमुख यांनी केला.

बैलगाडा शर्यत ही पुरातन काळापासूनSince ancient times सुरू आहे. राजे महाराजे यांनी प्रत्येक गावात हा खेळ सुरू केला होता. खेडे गावची यात्रा असली तर आवर्जून बैलगाडा शर्यत भरवली जाते. बैलगाडा शर्यत नसली तर त्या यात्रेला महत्त्व प्राप्त होत नाही. आणि त्या बैलावर भंडारा उधळला नाही तर ती यात्रा म्हटल्या जात नाही.

तामिळनाडूमध्ये Tamil Nadu जल्लीकट्टूJallikattu हा खेळ यांनी बंद केला तेव्हा राजकीय नेते विद्यार्थी सिनेसृष्टीतील सर्व अभिनेते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन केले त्याच पद्धतीने बैलगाडा शर्यतीवरुन फक्त राजकारण करणाऱ्या नेत्यानां आपली ताकद दाखवून देण्यासाठी आपणही आंदोलन करायला हवीत. दरम्यान तुम्हाला असं वाटतं का की आंदोलन करायला पाहिजे का? असा सवाल बाबाराजे देशमुखांनाBabaraje Deshmukh केला असता 'राज्यातील सगळे रस्ते एक दिवसासाठी बंद केले पाहिजे जेणेकरून बैलगाडा शर्यत सुरू होईल. अशी प्रतिक्रया बाबराजे देशमुख यांणी दिली.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT