Ashok Sharma Saam TV
महाराष्ट्र

Ashok Sharma: प्रसिद्ध मिलन मिठाईचे संचालक अशोक शर्मांची गोळी झाडून आत्महत्या

Ashok Sharma News: प्रसिद्ध मिलन मिठाईचे संचालक अशोक शर्मा यांनी बंदुकीने स्वातावरच गोळ्याझाडून आत्महत्या केली आहे.

Ruchika Jadhav

अमर घटारे

Amravati News:

अमरावतीमध्ये (Amravati) एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध मिलन मिठाईचे संचालक अशोक शर्मा यांनी बंदुकीने स्वातावरच गोळ्याझाडून आत्महत्या केली आहे. कुटुंबीय बाहेर गेले असताना अशोक शर्मा यांनी टोकाचं पाउल उचललं आणि स्वत:वरच गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशोक शर्मा यांचे कुटुंबीय शेजारच्या मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांनी मंदिरात (Temple) जावं, असा आग्रह अशोक शर्मा यांनी केला होता. अशोक शर्मा यांच्या पायाचे ऑपरेशन झाले होते. आपल्या आजारपणामुळे ते त्रस्त होते. यासह अनेक दिवसांपासून ते मानसिकदृष्ट्या देखील त्रस्त होते,अशी महिती कुटुंबीयांनी दिली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. राजापेठ पोलिसांनी अशोक शर्मा यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शर्मा यांना कोणता त्रास होता? त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आज शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन होणार आहे.

सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळच्या मोख येथे आणखी एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. बाळू चव्हाण असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बाळू यांच्यावर दीड लाखांचं बॅकेचं कर्ज होतं. यंदा कापूस आणि सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी चिंतेतही होते. त्यांच्या पश्चात तीन लहान मुलं आहे. वडिलांच्या निधनाने मुलांनी टाहो फोडलाय. बाळू यांनी स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

Salim Khan: सलमान खानचे वडिल सलीम खान यांच्यावर केली डीएसए प्रक्रिया; नक्की काय आहे ही प्रोसेस आणि का करतात?

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

SCROLL FOR NEXT