ex mla vishwasrao patil from sangli saam tv
महाराष्ट्र

Sangli : वाळवा तालुक्याचे माजी आमदार विश्वासराव पाटील यांचं निधन

सांगली जिल्ह्यात त्यांचा माेठा लाेकसंग्रह हाेता.

विजय पाटील

सांगली : वाळवा तालुक्याचे माजी आमदार विश्वासराव पाटील यांचे साेमवारी रात्रीच्या सुमारास निधन झालं. पाटील हे लोकनेते राजारामबापू पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून भागात परिचित हाेते. (ex mla vishwasrao patil passes away)

माजी आमदार विश्वासराव पाटील यांच्याकडे नावाप्रमाणेच त्यांच्याकडील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे विश्वास देणं किंवा दुसऱ्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास कायम ठेवण्याचा त्यांचा अट्टहास व हीच त्यांच्या राजकीय आणि व्यक्तीगत जीवनाच्या यशाची बलस्थाने ठरली. सांगली (sangli) जिल्ह्यात त्यांचा माेठा लाेकसंग्रह हाेता. (sangli latest marathi news)

ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) हे त्यांचे वर्गमित्र. लोकनेते राजारामबापू पाटील यांचे ते सर्वात विश्वासू ,निष्ठावंत असूनही त्यांना सत्ता, पद, पैसा याचा कधीच मोह झाला नाही. त्यांच्या निधनानं वाळवा (walva) तालुक्यात शाेककळा पसरली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT