Sakal No 1 
महाराष्ट्र

Esakal: ई- सकाळ नंबर १...! महाराष्ट्राची लाडकी वेबसाइट, मराठीत अख्ख्या देशात ठरली अव्वल

Esakal Is No.1: ई-सकाळ हे जानेवारी २०२५ या महिन्यात सर्वाधिक वाचले जाणारे वेब पोर्टल आहे. ई- सकाळच्या वेबसाइटला १३.५ मिलियन वाचकांनी भेट दिलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळ माध्यम समूहाला डिजिटल पत्रकारितेत येऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहे. या रौप्य महोत्सवी वर्षात सकाळ माध्यम समूहाने अजून एक कामगिरी केली आहे. कॉमस्कोअरच्या (Comscore) आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात सर्वाधिक वाचकांना ई- सकाळ वेबसाइटवर जाऊन बातम्या वाचल्या आहेत. सर्वाधिक वाचले जाणारे मराठी डिजिटल पोर्टल ई- सकाळ ठरले आहे.

Comscore च्या अहवालानुसार, ई- सकाळला १३.५ मिलियन युजर्स मिळाले आहे. मराठी डिजिटल माध्यमांमध्ये ई- सकाळने सर्वाधिक आघाडी घेतली आहे.

Comscore चे महत्त्व

कॉमस्कोअर हा डिजिटल क्षेत्रातील मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्म आहे. हा कॉमस्कोअर विविध न्यूज पोर्टल्सचे युजर्स आणि पेजव्ह्यूज मोजते. यामध्ये जानेवारी महिन्यात सर्वाधिक युजर्स आणि पेजव्ह्यूज ई- सकाळ प्लॅटफॉर्मने मिळवले आहे.

गेल्या २५ वर्षात ई- सकाळ या डिजिटल पोर्टलने नेहमी वाचकांना बातम्या पोहचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे वाचकांचा सकाळ माध्यम समूहावर विश्वास आहे.सकाळने पत्रकारिता क्षेत्रात फार पूर्वीपासूनच पाऊल ठेवले होते. त्यानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील पहिला नंबर पटकावला आहे.

ई सकाळ हे वेब पोर्टल २६ जानेवारी २००० रोजी सुरु झाला. तेव्हापासून ते २०२५ पर्यंत नेहमी सकाळने उत्तम बातम्या वाचकांपर्यंत पोहचवल्या आहेत. या काळात सकाळची प्रगती ही कायम होत गेली. यामध्ये साम टीव्ही पोर्टल, गोमन्तक टाइम्स, अॅग्रोवन या इतर वेब पोर्टलचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT