bhandara, elephant saam tv
महाराष्ट्र

Video Viral : हत्तीने फुटबाॅल सारखी उडवली दुचाकी; युवकांनी ठाेकली धूम

या घटनेची चर्चा जिल्ह्यात हाेत आहे.

अभिजीत घोरमारे

Video : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. हत्तीच्या मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून पायाखाली चिरडल्याने युवकाच्या (youth) दुचाकीचे नुकसान झाले आहे. (bhandara latest marathi news)

ही घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावर घडली आहे. चप्राड येथील सुरेश दीघोरे हा आपला मित्रासोबत हत्ती पहायला दुचाकीने गेला होता. दरम्यान अचानक हत्तींचा (elephant) कळप जवळ येता पाहता दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली.

त्याच वेळी कळपातील एका हत्तीने आपल्या मार्गात दुचाकी बघत दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून दिले. या घटनेची चर्चा आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल (viral) हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT