8 लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी फरार Saam Tv
महाराष्ट्र

8 लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी फरार

8 लाखांच्या लाच प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वैशाली वीर याचं नाव पुढे आले होते.

अभिजीत सोनावणे

नाशिक: 8 लाखांच्या लाच प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वैशाली वीर याचं नाव पुढे आले होते. सायंकाळी 6 वाजेनंतर महिला आरोपीला अटक करू नये, या कायद्यातील पळवाटेचा फायदा घेत त्या फरार झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदावर आहेत.

दुपारी 3 वाजेपर्यंत न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतू त्या आदेशांना न जुमानता वैशाली वीर गैरहजर होत्या. काल रात्री उशीरापर्यत चौकशी झाल्यानंतर शिक्षणाधिकारी वीर घरी गेल्या होत्या, तर 8 लाख रुपये लाच स्वीकारणाऱ्या वीर यांच्या ड्रायव्हर आणि शिक्षकाला 2 दिवसांची पोलीस कोठडील ठोठवण्यात आली होती.

वीर न्यायालयात हजर राहतील याची हमी घेतलेल्या नातेवाईकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. यासंबंधीची माहिती सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणत्या भाज्यांमध्ये थोडीशी साखर घातल्यास चव वाढते?

Maharashtra Live News Update: जळगावात शिवसेना शिंदे गटाची चौथी जागा बिनविरोध

Maharashtra Politics: भाजपचा धडाका सुरूच! मतदानाआधीच डोंबिवलीत ७ आणि पनवेलमध्ये ५ उमेदवार बिनविरोध

Chandrakor Tikli Designs: पारंपारिक सौंदर्याचा साज! चंद्रकोर टिकलीचे 'या' आहेत लेटेस्ट 5 डिझाईन्स

Municipal Election: भाजपचा विजयरथ सुस्साट ! धुळ्यात चौथा उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT