cotton theft 
महाराष्ट्र

गोडाऊनमध्‍ये साठवलेला कापूस चोरट्यांनी लांबविला

गोडाऊनमध्‍ये साठवलेला कापूस चोरट्यांनी लांबविला

भूषण अहिरे

धुळे : देऊर बुद्रुक येथे राहणारे शेतकरी रवींद्र देवरे या शेतकऱ्याने हवामान बदलावर मात करीत मोठ्या कष्टाने घेतलेले कपाशीचे पीक उत्तम भाव मिळेल या आशेने साठवून ठेवले होते. परंतु चोरट्यांनी साठवून ठेवलेल्या कापसावर डल्ला मारला आहे. (dhule-news-Theft-of-cotton-farmer-stored-in-godowns)

देऊर बु. (ता. धुळे) (Dhule) येथील शेतकरी रवींद्र देवरे यांच्या शेतातील गोडाऊनमधून चोरट्यांनी कापूस (Cotton) चोरी करून नेल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकटाबरोबरच चोरट्यांचा देखील संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) चांगलाच आर्थिक संकटात सापडला असून या संदर्भात रवींद्र देवरे यांनी स्थानिक पोलिस (Police) ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून आता पोलिस या चोरट्यांचा कशा पद्धतीने छडा लावतात याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जाळी तोडून ३५ क्विंटल कापूस नेला

मोठ्या कष्टाने पिकवलेल्‍या कपाशीचे पीक चोरट्यांनी चोरून पोबारा केल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चांगला भाव मिळेल या आशेने गोडावूनमध्‍ये कापूस ठेवला होता. मात्र गोडाऊनची जाळी तोडून चोरट्यांनी जवळपास तीस ते पस्तीस क्विंटल कापूस चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT