Dhule Congress
Dhule Congress Saam tv
महाराष्ट्र

Dhule: काँग्रेसच्या वतीने साक्रीत आजादी गौरव पदयात्रा

भूषण अहिरे

धुळे : देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना काँग्रेसच्यावतीने देखील आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री (Sakri) तालुक्यामध्ये काँग्रेस (Congress) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. (Dhule News Congress Padyatra)

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने ही आजादी गौरव पदयात्रा ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्‍यानुसार आज धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यात देखील पदयात्रेचे आयोजन काँग्रेसच्यावतीने करण्यात आले होते, या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर परिसरातील नागरिक सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Life: जीवनाचा आनंद हरवलाय? मग या टिप्स फॉलो करा

Weightloss Tips: वजन कमी करण्यासाठी रात्रीचा डिनर बंद केलाय? शरीरासाठी ठरेल धोकादायक

Jolly LLB 3 Shooting Start : खरा जॉली कोण? अक्षय कुमार की अरशद वारसी; ‘जॉली एलएलबी ३’ च्या कथेत नवा ट्वीस्ट, शूटिंगला सुरुवात

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT